Bookstruck

एक नेणतां नाडलीं । एकां ज...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक नेणतां नाडलीं । एकां जाणिवेची भुली ॥१॥

काय बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ कोण निकें ॥२॥

दोहींस वानाड । विहीर एकीकडे आड ॥३॥

तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥४॥

« PreviousChapter ListNext »