Bookstruck

संत तुकाराम - मूर्ख बैसला कीर्तनीं । न ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मूर्ख बैसला कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥

घुबड फिरे चोहींकडे । न कळे नामाचे पवाडे ॥२॥

पहा.....पर नारी । चित्त परपुरुषावरी ॥३॥

तुका म्हणे न ऐकती । सांगितले वायां जाती ॥४॥

« PreviousChapter ListNext »