Bookstruck

कोण दुजा वारी शीण । तुम्ह...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोण दुजा वारी शीण । तुम्हावीण उगला ॥१॥

माय बाप बहिण आई । दुजें तुजविण नाही ॥२॥

घेतिले पदरी आतां न टाकावे दुरी ॥३॥

अवघी माझी वासना । पुरवावी नारायणा ॥४॥

आतां नका धरूं दुरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥

« PreviousChapter ListNext »