Bookstruck

अभंग ४५ - ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले एकांतीचाभाव ॥ तुष्टलादेवाधिदेव ॥ धन्यधन्यवैष्णव ॥१॥

ज्ञानदेवम्हणेस्वामी ॥ दीनविठोबाचीआम्ही ॥ धन्यधन्यभाग्याचेतुम्ही ॥ जेनिरंतरविष्णुसंगे ॥२॥

उद्धवम्हणेज्ञानेश्वरा ॥ आम्हीजाणोकृष्णावतारा ॥ परिपांडुरंगमूर्तिनिर्धारा ॥ तूआणिपुंडरीकजाणसी ॥३॥

नामाम्हणेज्ञानदेवे ॥ मागुतेस्तवन आरंभिले ॥ ऐकावयादेवे ॥ एकचित्तकेले ॥४॥

« PreviousChapter ListNext »