
गोष्टी संग्रह
by Anonymous
बाल गोपाळनों एक मजेदार छोटीशी गोष्ट ह्या आपल्या मुंबईत खेडेगावातून तीन मित्र मुंबई पाहायला येतात तेव्हा त्यांच्या जवळ थोडेफार पैसे होते ते मुंबईत येण्यासाठी खर्च होतात त्यांचं मुंबईत कोणी नव्हते ते उतरले होते मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वर त्यांची नावे एक भीमराव हा गोरापान आणि भीमासारखा जाडजूड दोन नंबर चा गोपाळराव दिसायला काळाकुळकूळीत अंगाने बऱ्यापैकी होता तीन नंबरच्या गंगाराम हा दिसायला गव्हाळ रंगाचा उंच सडपातळ त्यांना टोपंन नावं आहेत ती म्हणजे भीम (जाड्या) गंगाराम (कडक्या) गोपाळराव (रड्या) मुंबई बघण्यासाठी निघतात ते ४८नंबर बस पकडून राणीबाग येथे जाण्यासाठी जाड्या सगळ्यात पुढे जाऊन बसच्या दरवाजाच्या पाठीमागे सीट वर जाऊन बसतो आणि कडक्या बरोबर मधोमधच्या सीट वर जाऊन बसतो आणि रडक्या बसच्या डाॅव्हरच्या पाठीमागच्या बाजूला सीट वर जाऊन बसतो बसचा कॅड्याटर पहिल्यांदा जाड्या कडे तिकीट बद्दल विचारले असता तो म्हणाला की पुढं मग कॅड्याटर बारक्या जवळ तिकीट बद्दल विचारले असता तो म्हणाला की पुढं कॅड्याटर रडक्या जवळ तिकीट बद्दल विचारले असता तो म्हणाला की पुढं पुढं तर डाॅव्हर आहे ना म्हणून तो भडकतो तो म्हणतो की पुढे काय तुझ्या बाप बसला आहे काय असे बोलून तो तिघांना खाली उतरायला सांगतो तोपर्यंत राणीची बाग बसस्थानक येतं ते तिघेजण खाली उतरतात आता राणीबागे पर्यंत आलो आतमध्ये कसं जायचं बारक्या हूशार असतो तो विचार करून करून सांगतो की मी आणि रडक्या रांगेत उभा राहतो आणि जाड्या तू आम्हाला पाठीमागून जोरात धक्का मार म्हणजे आम्ही लोकांच्या अंगावर पडू शकतो आणि लोकांच्या हातातून तिकिटे खाली पडतील आणि ती तिकिटे उचलून आपण राणीबाग बघू शकतो ते त्या प्रमाणे राणीबाग पाहतात मित्रांनो वरील प्रमाणे एक एक दिवस करुन सर्व मुंबई ही भामटे बघुन चाललेलं असता पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आणि जेल ची हवा खायला लावली बरं का मित्रांनो गोष्ट समाप्त
Chapters
- अती हाव करु नये
- अती हाव करु नये
- नशीब आपणच घडवितो
- जादुगाराची पोतडी
- जादुगाची पोतडी भाग पुढे चालू
- जादुराची पोतडी भाग ३चालू
- जादुगाराची पोतडी भाग ४ चालू
- वार्षिक संमेलन या कार्यक्रमात आम्ही बसविले एक नाटक
- उपकाराची परतफेड
- माझे कथा संग्रह मधील सर्व गोष्टी लिहून पुर्ण झाल्या आहेत आपण पुस्तक तयार करणे ही विनंती करु इच्छितो
Related Books

बाल गोपाळा साठी गोष्ट
by Anonymous

संग्रह २
by भा. रा. तांबे

Simple Sanskrit
by संकलित

Part 1: The Loss of Friends
by Abhishek Thamke

गीताधर्म और मार्क्सवाद
by स्वामी सहजानन्द सरस्वती

AYODHYA
by Koenraad Elst

Negationaism in India - Concealing the Record of Islam
by Koenraad Elst

Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible
by Koenraad Elst

Update on the Aryan Invasion Debate
by Koenraad Elst

Arun Shourie Article Collection
by Arun Shourie