गुपित

तुझं आणि माझं बोलणं

फक्त आपल्या कृतीत असतं,

कुणालाही न कळणारं

ते एक गुपित असतं.

फक्त आपल्या कृतीत असतं,

कुणालाही न कळणारं

ते एक गुपित असतं.