Bookstruck

भक्तियोग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भक्तियोग म्हणजे खर्‍या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.

« PreviousChapter ListNext »