Bookstruck

"पुढील वाटचाल"

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुधाकरच्या मातोश्री अतिशय स्वाभिमानी
सगळे जण पुणतांबा येथे आलो.वडिलांना
अकोला येथे नोकरी मिळाली तेथील इंग्रजी शाळेत  इयत्ता सहावीत प्रवेश घेतला.परंतु
प्रपंच चालणे कठीण होते.शाळा सोडावी
लागली. वडिलांच्या ओळखीचे एक गृहस्थ
होते,ते सरफाच्या दुकानात मुनीम होते.त्यांनी त्या दुकानात कामास घेतले.तेथे
सकाळी दुकान झाडून घेणे,मालकाच्या घरी
रोज संध्याकाळी पाणी भरणे ही सर्व कामे
करावी लागत असत.प्रसंगी उधारी वसूल
करण्या करता,जावे लागत असे.चांगली
नोकरी मिळण्याकरिता शिक्षण नव्हते,त्यामुळे आहे ती नोकरी करणे भाग होते.शिकण्याची इच्छा पण परिस्थिती प्रतिकूल.

« PreviousChapter ListNext »