Bookstruck

"मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती"

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

         या शाळेचे मुख्याध्यापक निवृत्त झाल्यामुळे,या पदाची जागा निर्माण झाली.
संस्थेच्या दोन शाळा होते,पदोन्नती ही सेवा
ज्येष्ठतेनुसार होते.माझ्या आधी दोन शिक्षक
होते.त्यांनी पदोन्नती स्वीकारण्यास नकार दिला.नंतर मला विचारण्यात आले.लेखनिक
म्हणून कार्यालयीन अनुभव,शिक्षक म्हणून अनुभव,व पर्यवेक्षक म्हणून प्रशासकीय अनुभव व आपण कुठेही कमी पडणार नाही हाआत्मविश्वस त्यामुळे हे पद स्वीकारण्यास अनुमती दिली.२ जुलै १९८०
रोजी मुख्याध्यापक म्हणून सुधाकरला पदोन्नती मिळाली.
          तेरा वर्ष मुख्याध्यापक पदावर
काम करून १ डिसेंबर १९९३ ला सेवा
निवृत्त झालो.

« PreviousChapter ListNext »