Bookstruck

वैयक्तिक माहिती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात अमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते योग्य ते योगदान देऊन सार्थ करत आहेत.

« PreviousChapter ListNext »