
मकरसंक्रांत
by गणित तज्ज्ञ
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
Chapters
- मकरसंक्रांत
- भौगोलिक संदर्भ
- प्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्व
- भोगी
- महाराष्ट्रातील संक्रांत
- आहारदृष्ट्या महत्त्व
- तिळवण व बोरन्हाण
- प्रादेशिक विविधता
Related Books

दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर
by गणित तज्ज्ञ

श्रीनिवास रामानुजन
by गणित तज्ज्ञ

स्वामी विवेकानंद
by गणित तज्ज्ञ

स्वामी विवेकानन्द
by गणित तज्ज्ञ

सावित्रीबाई फुले मराठी भाषण
by गणित तज्ज्ञ

नरेन्द्र मोदी
by गणित तज्ज्ञ

बाळशास्त्री जांभेकर
by गणित तज्ज्ञ

नरेंद्र मोदी
by गणित तज्ज्ञ

आनंदीबाई गोपाळराव जोशी
by गणित तज्ज्ञ

दुर्गादास राठौड
by गणित तज्ज्ञ