मैत्री ची सुरुवात ...... आम्ही दोघी.......
मी 11 वीला होती. 10वी नंतर आयुष्याला मिळालेली नवी वाट म्हणता ना....... आपल्या आयुष्यात मिळालेला एक turning point .माझा ही बाबतीत हेच झालं .......पण कधी कधी हे turnig point चांगलच असतील असं नव्हे ते आपल्याच चुकी मुळे आपल्याला महागात पडता माझा ही बाबतीत असच झालं.
कॉलेज सुरू होऊन 6 महिने झाले खूप छान होते माझे सर्व फ्रेंड , first time आयुष्यात इतक्या वर्षांनी असे फ्रेंड मिळाले असतील . सगळ्यांशी खूप छान पडायला लागलं त्यात आम्हा तिघींच त्रिकुट तयार झालं. आम्ही तिघी म्हणेच कविता ,हर्षा आणि मी , कवी मी तिला प्रेमाने हाक मारी. ती म्हणेच बिनधास्त , कोणाला ही न घाबरणारी ,नेहमी dare स्वीकारून म्हणेल ते करायला तयार असणारी . मस्त खूपच मला तिला