Bookstruck

1. मनोगत

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

    नेहमीच वाटायच की आपण काही तरी लिहिले पाहिजे, डोक्यामध्ये चाललेले ते विचार आणि त्यांच्यामधून एक वाटणार काहीतरी वेगळेपण जाणवायचं, ही कथा आहे एक आगळा वेगळा असा माझ्या जीवनामधला अनुभव आहे की जो मी न विसारण्यासारखा.
     आधुनिक युगामध्ये राहणारी मानस प्रत्येक गोष्टीकडे आधुनिक आशा नजरेनं पाहायचं पण नातेसमनधाची गोष्ट येते त्यावेळेस मात्र जाती धर्म परंपरा या सर्व गोष्टीमध्ये गुरफटलेला हा भारतीय समाज, आणि त्यामुळे भावनानांच्या कोड्यामध्ये अडकलेली नवीन पिढी एकंदर या आणि अशाच पार्श्वभूमीवर आधारित असणारी ही एक घटना आहे.

Chapter List