तसे पहिले तर शेतकर्याची शेती निसर्गावर अवलंबून आहे. आलिकडच्या काळात 1 किंवा 2वर्षाच्या फरकाने दुष्काळ आणी वादळे पाहवयास मिळतात तरीपण शेतकरी शेती करत आहे.जर कलियुगात शेतकरी जिवंत नाही राहिला तर याचे परिणाम आपण सर्व जनतेला भोगावे लागतील. आवडल तर शेअर करा.
(अ.ई.क.)
🙏