Bookstruck
Cover of जिजाबाई शहाजी भोसले

जिजाबाई शहाजी भोसले

by Vātsyāyana

जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) (इ.स. १५९८ - १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

Chapters

Related Books

Cover of गर्भावस्था गाईड

गर्भावस्था गाईड

by Vātsyāyana

Cover of शिवाजी महाराज

शिवाजी महाराज

by Vātsyāyana

Cover of शहाजीराजे भोसले

शहाजीराजे भोसले

by Vātsyāyana

Cover of बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे

by Vātsyāyana

Cover of जिवा महाला

जिवा महाला

by Vātsyāyana

Cover of तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे

by Vātsyāyana

Cover of शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

by Vātsyāyana

Cover of भारतीय इतिहास के प्रसिद्द युद्ध

भारतीय इतिहास के प्रसिद्द युद्ध

by हिंदी संपादक (विशेष लेखन)