Bookstruck

एकी हेच बळ

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एक फासेपारधी असतो तो रोज कोणत्याकोणत्या प्राणांची शिकार करीत असे आज तो अशाच प्रकारे शिकार करण्यासाठी जंगलात हिंडत हिंडत होता त्याला एका झाडावर पारवा पक्ष्याचा थवा दिसतो त्यांच्या तोंडाला पाणी सुटले तो विचार करीतो की काय केले म्हणजे हे पारवे पक्षी पकडले जातील तो एक भली मोठी नायलॉन जाळी घेऊन येतो ती एका झाडाखाली पसरुन ठेवितो त्यावर हरभराचे दाणे टाकून तो लांब जाऊन उभा रहातो थोड्या वेळाने पारवा पक्षी हरभराचे दाणे टिपायला खाली येतात दाणे टिपत टिपत काय होते ते म्हणजे त्यांचं पाय जाळी मध्ये अडकले जातात त्यांना उडता येत नाही हे सर्व लांबून फासेपारधी पाहत असतो तो आता पक्षी घेऊन जाण्यासाठी जवळ येऊ लागतो पारवे घाबरून जाऊन ते सर्व मिळून पंख फड फडू लागतात त्याबरोबर ते जाळी सकट उडून जातात फासेपारधी डोक्याला हात लावून बसतो मित्रांनो हेंच ते एकी हेच बळ
****बालमित्रांनो गोष्ट समाप्त***

Chapter ListNext »