
विठ्ठल
by सुहास
विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठू, पांडुरंग,विठूराया वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते.
Chapters
- देवता स्वरूप
- पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी
- धूपारती
- शेजारती
- पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचार
- बाबा पाध्ये



