
कोजागरी पौर्णिमा
by संपादक
कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.
Chapters
- कोजागरी पौर्णिमा
- प्राचीनत्व
- लक्ष्मीपूजन श्लोक
- खगोलशास्त्रदृष्ट्या महत्व
- धार्मिक महत्त्व
- सांस्कृतिकदृष्ट्या महत्व
- कृषी संबंधित-नवान्न पौर्णिमा









