Bookstruck
Cover of कोरोना व्हायरसचा उद्रेक

कोरोना व्हायरसचा उद्रेक

by परम

२०१९- २०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात. हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे. २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले.

Chapters

Related Books

Cover of मराठी कथा नि गोष्टी

मराठी कथा नि गोष्टी

by परम

Cover of रोचक गोष्टी

रोचक गोष्टी

by परम

Cover of न ऐकलेल्या गोष्टी

न ऐकलेल्या गोष्टी

by परम

Cover of मराठी कथा नि गोष्टी 2

मराठी कथा नि गोष्टी 2

by परम

Cover of चुनिंदा कहानियाँ

चुनिंदा कहानियाँ

by परम

Cover of Shri Sai Satcharitra

Shri Sai Satcharitra

by परम

Cover of नेपोलियन बोनापार्ट

नेपोलियन बोनापार्ट

by परम

Cover of नेपोलियन बोनापार्ट

नेपोलियन बोनापार्ट

by परम

Cover of ब्लडी मैरी

ब्लडी मैरी

by परम

Cover of गौतम बुद्ध

गौतम बुद्ध

by परम