
गुढीपाडवा
by परम
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रदेशांत साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
Chapters
- गुढीपाडवा
- काठीपूजा
- महाभारतातील उल्लेख
- सांस्कृतिक इतिहास
- ध्वजांचे पौराणिक उल्लेख
- गुढी शब्दाची उकल
- गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप
- गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप
- पूजा पद्धती
- आरोग्यदृष्ट्या महत्त्व
- महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ
- अर्वाचीन साहित्यात
- कृषी विषयक महत्व
- मिरवणूक
- भारताच्या प्रांताप्रांतांतील नववर्षारंभ दिनाची नावे
- भारतातील विविध प्रांतांत






