तर्कवितर्क भविष्यवाणी

End of the Days

२०१० साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात अशी वार्ता केली गेली आहे कि, २०२० साली एखादा रोग संपूर्ण विश्व व्यापून टाकेल. अचानक आलेला हा रोग अचानक नाहीसा सुद्धा होईल. १९८१ साली आलेल्या पुस्तकात सुद्धा असच भविष्य वर्तवल गेलं होत. परंतु या दोन्ही पुस्तकात कुठलाही उपाय सांगितला गेला नाही.