Bookstruck

सजनी 

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आयुष्याचा एक क्षण 

तुझ्यासमवेत घालवला 

तुझ्या हसण्यावर ग सजनी 

जीव मी लाविला 

न कळले हे बोल असमांतरीचे 

भाव तुझ्या अंतरीचे 

हालचाल तुझ्या पापण्यांची 

अर्थ मी लाविला. 

« PreviousChapter ListNext »