
कॉलेजची दुनिया
by Neha Moundekar
कोरोनामुळे घरी राहायला मिळेल या विचाराने क्लासमधील खूप आनंदात होते. भारताच्या सध्याच्या विस्कटलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन वाढलंय याचं दुःख सगळ्यांनाच झालं. पण इतके दिवस घरी राहून सगळ्याप्रमाणे मलाही कंटाळा आलाय. नुसतं कंटाळा करून चालणार नाही काहीतरी करायला हवं म्हणून मी एक विषय लिहायला घेतला. या लॉकडाऊनने पुन्हा एकदा संधी दिली, ते माझा छंद जोपासण्याचा, आपल्या मनातील भावना शब्दांच्या रुपात कागदावर उतरवण्याचा. मी सध्या इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे त्यामुळे माझंच नाहीतर माझ्या मित्र-मैत्रिणीचं, माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थ्यांचं शेवटचे क्षण जगण्याचे स्वप्न डोळ्यातच राहून गेले. एक आपल्या कॉलेजची आठवण म्हणून मी हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं. स्वप्नातले शेवटचे क्षण जगायला नाही मिळाले म्हणून खंत वाटते पण दोन-तीन वर्षातच कॉलेजने आम्हाला खूप काही शिकवलं, खरी कॉलेज जीवन जगले याची आठवण आताच नाहीतर आयुष्यभर येईल हे तितकेच खरे...!!
Chapters
- chapter 1 : कॉलेजचा परिसर
- chapter 2 : ऍडमिशन (कॉलेज प्रवेश)
- chapter 3 : होस्टेलला प्रवेश
- chapter 4 : कॉलेजचा पहिला दिवस
- chapter 5 : कॉलेजच्या दररोज दिवसांची मजा
- chapter 6 : सेमिस्टर
- chapter 7 : कॉलेजची सहल
- chapter 8 : मैत्रीची शिकवण
- chapter 9 : स्वतंत्रता दिवस आणि C# ची आठवण
- chapter 10 : राहिलेले शेवटचे क्षण
Related Books

Horror Stories of H.P.Lovecraft
by Howard Phillips Lovecraft

The Dreams in the Witch House
by Howard Phillips Lovecraft
Black Colossus
by Robert Ervin Howard

भारताची महान'राज'रत्ने
by सौरभ माळवदे

The heir of A Billionaire Dad
by Rakesh Patel

The Game of Escape
by Rakesh Patel

अस्तित्व
by Madhuri Gaikwad

कहानी डॉक्टर रानी की ~
by रितेश ओझा