Bookstruck

#285327372

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
र आहे.

मी : सच बात.

मित्र : मी तर फक्त एक उदाहरण आहे. आजकाल आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत आहेत, ज्या ऐकून आपणही थक्क होतोय. म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा बाजूला सारून, वेळीच शहाणं व्हायला हवं. नाहीतर माझ्याप्रमाणे पश्चातापाची वेळ अटळ आहे.

मी : खरं आहे.

मित्र : भाई नक्की लिही यावर. एखाद्याला तरी यातून शहाणपण आलं तरी पुरेसं आहे.

मी : हो भावा. आजच लिहितो आणि शेअर करतो.

मित्र : मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं.

मी : काळजी घे.

मित्र : हो. तुही काळजी घे.
फक्त वाचून उडवू नकोस, दुसऱ्यांना पण पाठव आणि तू पाठविलेस कि नाही, मी तुला उद्या नक्की विचारेन.#285327372
« PreviousChapter ListNext »