Bookstruck

#285327415

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तुमच्या सारखं बनू शकत नाही म्हणून तस बोलते किंवा तुमची प्रगती होतेय अन ती जेलस होतेय म्हणून ती मनाच समाधान होण्यासाठी वाईट बोलतेय !!*
*तुम्ही रिअॅक्ट झाला तर त्या व्यक्तीचा विजय आहे, म्हणून तसं नका वागू, तुम्ही तुमच काम करत राहा !!*
*तुमचा ईग्नोरन्स त्या व्यक्तीच बोलण हळू हळू नक्की कमी करेल...!*
*फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका !!*
••••••••••

*७. आयुष्य खूप छोट होत चाललय उगाचच आपल्या इगो,टेन्शन,स्पर्धा यामध्ये गुंतू नका !!*
*जिथे उद्याचा भरवसा नाही तिथे तुमच्या आयुष्यभराचा पैसा, प्रतिष्ठा काय कामाला येणार....???*
*तर सगळ सोडा अन हसत जगा !!*😃
*काम करायचच आहे पण स्पर्धा सोडा...!!!*😊
*जे आहे त्यात समाधानी राहायला शिका...!!*😊
*छोटसं आयुष्य आपल, प्रत्येक दिवस आनंदी बनवा.!*👍 *इतरांच अनुकरण सोडा आणि युनिक बना...!*
*तुमच आयुष्य तुम्हीच खुलवायचयं...!*
*तर उठा आणि हसत हसत जगा...!*
*जे आहे ते छानच आहे आणि तुम्हीच ते अजून सुंदर बनवणार आहात !!*
*बघा पटलं तर घ्या काही नाहीतर द्या सोडून...!*
*निर्णय तुमच्यावर सोडलाय रोज एका नव्या उमेदीने उठा,मी ज्या काल चुका केला त्या आज नाही करायच्या, आजचा दिवस माझा !!*
*अशा आशेने दिवसाची सुरुवात करा.काल झाल ते झालं, नवा दिवस, नवी उमेद !!रोज मस्त गाणी गा, मस्त गुण गुणा !!*
*तुम्हाला आवडेल अस वागा, इतर लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतय ते करा, लोक काय म्हणतील ते त्यांना म्हणू द्या कारण त्यांच कामच ते आहे आणि ते त्यांना प्रामाणिकपणे करू द्या !!* *सो हॅपी गो लकी बना !!*
*तुमच्या आयुष्याचा आलेख तुम्हीच बनवा !!*
*जीवन सुंदर आहे त्याला अजुन खुलवा !!*
*आयुष्य तुमच, अन निर्णय हि तुमचा!!*

*Love U Jindagi!!*#285327415
« PreviousChapter ListNext »