Bookstruck
Cover of लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य

लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य

by जयश्री पटवर्धन

देश लॉकडाऊन हा शब्द आयुष्यात कधीच ऐकला नव्हता . आणीबाणी ऐकली . थोडीफार अनुभवली. पण लोकांच्या तीव्र विरोधामुळे, टीकेमुळे ती लवकरच उठली . पण आता जे घडलं ते सगळंच अघटित ! आयुष्यात दोन मोठे महापूर पहिले. लोकांचे हाल झाले. अनेक जण एकमेकांच्या मदतीला धावले व यातून सगळेच पुन्हा सावरले, उभे राहिले . आता आलेले संकट हे जागतिक आहे.

Chapters

Related Books

Cover of पुरुषही छळले जातात तेव्हां

पुरुषही छळले जातात तेव्हां

by जयश्री पटवर्धन

Cover of लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक

लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक

by संपादक

Cover of आपणच विजयी होऊया

आपणच विजयी होऊया

by अनिल उदावंत

Cover of केअरटेकर टू पॉझिटिव्ह

केअरटेकर टू पॉझिटिव्ह

by सविता कारंजकर

Cover of किस्से लॉकडाउन के (अनकही अनदेखी)

किस्से लॉकडाउन के (अनकही अनदेखी)

by वैशाली सिंघल