Bookstruck
Cover of तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

by अनिल उदावंत

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं. रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

Chapters

Related Books

Cover of कुटूंबाच्या सुखाची किल्ली आईच्या हातात असते!

कुटूंबाच्या सुखाची किल्ली आईच्या हातात असते!

by अनिल उदावंत

Cover of तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करुन घ्यायचीय का?

तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करुन घ्यायचीय का?

by अनिल उदावंत

Cover of आपणच विजयी होऊया

आपणच विजयी होऊया

by अनिल उदावंत

Cover of अनिल उदावंत यांचे लेख

अनिल उदावंत यांचे लेख

by अनिल उदावंत

Cover of अनिल उदावंत यांचे लेख 2

अनिल उदावंत यांचे लेख 2

by अनिल उदावंत