
शितल
by रुपा लक्ष्मण रेडकर
बालपण म्हणजेच लहानपण . या बालपणात कसलेच ज्ञान , बुद्धी नसते . आपण कुठे पडणार , आपटणार , दुःखापत होणार ? ह्याची त्यांना जाणीव नसते . काय खावे , काय खाऊ नये वैगरे त्याना कळत नसते . ते काहीही खातात , नाचतात , उड्या मारतात , धावतात . त्यात हट्टी हा स्वभाव शोभेला आणतो . लहान मुले हट्ट केले की कौतुकास्पद होतात . त्यांचे हट्ट पुरवणारे , ते कुठे पडतील , काही चुकीचे खातील म्हणून आई - वडिल सतत काळजी घेणारे , त्यांना सांभाळणारे त्यांना ओरडतात , मारतात आणि शेवटी प्रेमही करतात . पण काही मुलांचे आई - वडिल असून सुद्धा त्यांच प्रेम मिळणे कठिण होते . ह्यातलीच एक शितल नावाची मुलगी आहे . तिला आई - वडिल असून सुद्धा त्यांच्या भेटीला ती नेहमी तळमळत असते . तिला आई - वडिलांचं प्रेम मिळेल का ? ह्या वरुनच एक छोटीशी कथा
Chapters
Related Books

चूक
by रुपा लक्ष्मण रेडकर

अकेलेपन को दूर करने के 15 बेहतरीन और अनूठे तरीके |
by Shivam

डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
by सौरभ वागळे

डिटेक्टिव्ह अल्फा आणि हरवलेली अंगठी
by सौरभ वागळे

डिटेक्टिव्ह अल्फा आणि जुन्या घराचे गूढ
by सौरभ वागळे

डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'द मूनलाईट मर्डर' प्रकरण
by सौरभ वागळे

डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'देखावा'
by सौरभ वागळे

डिटेक्टिव्ह अल्फा आणि अंधारातील पाऊल
by सौरभ वागळे

मधुरा धायगुडे यांचे लेख 3
by मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 4
by मधुरा धायगुडे