जशी तु
जशी तु,
टपटपत्या 🌨गारा,
हिरवा हिरवा चारा,
भरती आलेली 🌊समुंदरा....
जशी तु,
चकचकत्या नोटा💸💸
4G चा डेटा,
शांत रात्रीचा 🌌सन्नाटा.....
जशी तु,
खळखळता ओढा,
वडापावचा 🥙गाढा,
लांबून दिसलेला किनारा......
जशी तु,
लुकलुकता ⭐तारा,
हिवाळ्यातला वारा,
नाचत्या मोराचा 🦚पिसारा.....
जरी तु,
पडले तरी ना पडनारे,
पाहिले तरी ना दिसनारे,
सजनारे स्वप्नं एक क्षणा;
तरी तु,
घेतलेल्या माझ्या चाचणया...