Bookstruck

जीत कि जिद ZEE5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


 

ही कथा एका वास्तविक कथेवरून  प्रेरित आहे. जिद्द ही दृढनिश्चय, वचनबद्धतेची कथा आहे. ही अश्या माणसाची कहाणी आहे जो  प्रतिकूल स्थिती अनुकूल करण्याची क्षमता ठेवतो. हीच वृत्ती त्याला प्रेरणादायी बनवते. कारगिल युद्धानंतर लष्कराच्या विशेष दलाच्या अधिकारी मेजर दीपसिंगच्या जीवनाची ही मालिका आहे. परंतु त्याने घेतलेले सैन्याचे प्रशिक्षण आणि कधीही मागे न हटण्याच्या वृत्तीमुळे तो हे युद्ध कसे जीझ्कू शकला या बद्दल दिसेल.अखेरीस सर्व प्रतिकूल परिस्थितीतशी त्याने चार हात केले. कारगिल युद्धाच्या प्राणघातक योद्ध प्प्सून ते एका यशस्वी व्यावसायिक पर्यंत चा त्याचा प्रवास दिसेल.ही त्या मेजरच्या चिकाटी आणि जिद्दची कथा आहे, ही लष्कराची आणखी एक कहाणी नव्हे तर आत्मविश्वास आणि धैर्याने प्रेरणा देणारी कहाणी आहे.

रिलीज डेट : २२ जानेवारी २०२१.

कलाकार :- अमित साद, अमृता पुरी, अनिल गोनी, सुशांत सिंग, गगन रंधावा,मृणाल कुलकर्णी.

source :

 https://www.imdb.com/title/tt12913686/

 

« PreviousChapter List