Bookstruck

13. समथिंग हॅपन्ड ऑन द वे टु हेवन:२० इंस्पायरिंग रिअल लाईफ स्टोरीज्

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

समथिंग हॅपन्ड ऑन द वे टु हेवन: २० इंस्पायरिंग रिअल लाईफ स्टोरीज् हे पुस्तक सुधा मुर्तीं यांनी संपादित केले आहे. पेंग्विन या संस्थेने एक कथालेखन स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेतील काही कथा सुधा मुर्ती यांनी व्यक्तिश: निवडल्या. त्या निवडक  वीस कथांचा हा संग्रह आहे. या कथा आशावादी, माणसातील दयाळुपणा आणि आनंद या आयुष्यातील काही अविभाज्य घटकांभोवती फिरतात. या कथांमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनातील चढ उतार दिसतील आणि त्यातुन मार्ग काढणाऱ्या ह्या व्यक्तीरेखा प्रेरित करणार्‍या आहेत.

« PreviousChapter ListNext »