Bookstruck

15. द बर्ड विथ गोल्डन विंग्ज: स्टोरीज ऑफ विट अँड मॅजिक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

द बर्ड विथ गोल्डन विंग्ज: स्टोरीज ऑफ विट अँड मॅजिक हे पुस्तक म्हणजे सुधा मुर्तींचे लहान मुलांसाठी अजुन एक छानशी भेट आहे. यामध्ये रमणीय काल्पनिक प्राणी, राजकन्या आणि राजे, सामान्य पण विचित्र स्त्रिया आणि पुरुष, सोनेरी पंखांचा पक्षी आणि अशा अनेक रंजक एकवीस कथांचा संग्रह आहे. या पुस्तकामध्ये लहान मुलांसाठी बोधप्रद  कथा आहेत.

« PreviousChapter ListNext »