Bookstruck

16. द मॅन फ्रॉम द एग: अनयुजवल टेल अबाऊट द ट्रिनिटी.

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

द मॅन फ्रॉम द एग : अनयुजवल टेल अबाऊट द ट्रिनिटी या मध्ये सुधा मुर्ती यांनी तीन भारतीय महाशक्तिशाली दैवतं  ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांचे चित्र रेखाटले आहे. या पुस्तकामध्ये मध्ये तिन्ही दैवतांच्या  अत्यंत रोचक अशा लघुकथा आणि अख्यायिका लिहिल्या आहेत. या कथा वाचत असताना आपण जणु काही एका काल्पनिक प्रवासावर निघतो. हा प्रवास आपल्याला देव, दानव, असुर, राक्षस,  देखणा राजपुत्र, प्रबळ ईच्छाशक्ती असलेली सुंदर राजकन्या, अभिमानी राजे आणि इतर बर्‍याच व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्य उलगडून दाखवतो.

« PreviousChapter ListNext »