Bookstruck

प्रसंग-१०

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

( अनिकेत व प्रगती कष्ट करून त्यांच विश्व निर्माण करतात. हळूहळू दिवस पुढे जातात. प्रगती तिच्या कलेच्या जोरावर चित्रपट सृष्टीत चांगलच नाव कमावते. कालांतराने अनिकेत व प्रगतीची मैत्री प्रेमात बदलते व दोघांचं लग्न होतं. आणि गावच्या मानसिकतेच  म्हणाल तर ती अजूनही भुरसटलेलीच राहिली आहे.....)

 

« PreviousChapter List