
महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव
महाभारत हे भारतवर्षातील एक महान संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. यामध्ये मुळ कथानकाच्या बरोबरीने कुरुक्षेत्र आणि हस्तिनापुर , कौरव , पांडव ,त्यांच्या सभोवतालच्या विविध राज्य आणि राजे यांच्या बोधक कथा आहेत. शिवाय हे महाकाव्य लिहिताना व्यास मुनींनी गणपतीला विचारलेल्या प्रश्नांची आणि कोड्यांची उत्तरे यात लिहिली आहे. साधारणतः आपण जे महाभारत वाचतो, तो अखंड ग्रंथ नसून त्यातील काही भाग आहेत. प्रामुख्याने श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला बोध आहे. या व्यतिरिक्त अश्या अनेक कथा महाभारतात आहेत कि ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. यातल्या काही रंजक कथा या पुस्तकात दिलेल्या आहेत.
Chapters
- पाच सुवर्णशर
- पहिले टेस्ट ट्युब बेबी
- सहदेवाच्या बुद्धीचे रहस्य
- दुर्योधन सहदेव भेट
- बलरामाचा जावई- अभिमन्यु
- इरावन
- युयुत्सु
- दुर्योधनाचा पेचप्रसंग
- उडुपीचा राजा
- कर्णाची शेवटची परीक्षा
Related Books

२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल ?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

सुधा मुर्ती यांची पुस्तके
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

कार्व्हर
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

फार्महाऊस
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

किनारा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

प्रतिबिंब
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

खुनी कोण ??? - भाग पहिला
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

आपण गुढीपाडवा का साजरा करतो?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

मीरा आणि तो
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

जय श्रीराम
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव