Bookstruck

ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

बोटीवर लावलेली ती मेणबत्ती किती अंशात वा कली होती याची तपासणी केलीस का तू तारकर?

पाणिनी ने विचारलं.

काय संबंध आहे मेणबत्ती च्या वाकण्याचा ? 

इन्स्पेक्टर तारकर म्हणाला

 खून किती वाजता झाला हे त्या मेणबत्तीच्या कललेल्या  कोना वरून ठरणार आहे .पाणिनीपाणिनी म्हणाला

 

 

 

 

Chapter ListNext »