Bookstruck

महापरिनिर्वाण एक्सप्रेस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महापरिनिर्वाण एक्सप्रेस पर्यटकांना भारतातील बुद्धिश्ट तिर्थक्षेत्रांच्या पवित्र प्रवासावर घेऊन जाते. यामध्ये भगवान बुद्धांच्या महत्वाच्या धम्मस्थळांवर पर्यटकांना घेऊन जाते. यामध्ये लुंबीनी, बोधीगया, वाराणसी, कुशीनगर यांचा समावेश अाहे. या ट्रेनसाठी भारत सरकार राजधानी एक्सप्रेसचेच कोच वापरते. त्यामुळे संपुर्ण गाडी वातानुकूलित आहे. या गाडीत नेहमीच्या ट्रेनप्रमाणे प्रथम दर्जा, दोन टियर , तीन टियर अशी वर्गवारी आहे. या गाडी मध्ये वेगळे केबीन नसल्याने सिंगल ऑक्युपंसी असा काही प्रकार नाही. याचे तिकिट 50 यु.एस डॉलर ते 200 यु.एस. डॉलर  प्रती रात्र प्रती व्यक्ती आहे.

« PreviousChapter ListNext »