Bookstruck

समुद्रातील काही गुढ रहस्य: समुद्रकिनाऱ्यावरील पायांचे पंजे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-709841aaccf4a003b8c2ef957784046b

कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियाच्या सैलेश समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत अनाकलनीय व भयभीत करणारा प्रकार पाहायला मिळतो. इथे समुद्रकिनाऱ्यावर मनुष्यांचे पाय व पंजे सापडून येतात. आत्तापर्यंत अशा प्रकारचे जवळपास 16 पायांचे पंजे सापडले आहेत. यापैकी काही पंज्यांना बूट सुद्धा घातलेले असतात हे पायांचे पंजे नक्की कुठून वाहत समुद्रकिनाऱ्यावर येतात हे अद्यापही न उलगडलेले कोडे आहेत.

« PreviousChapter ListNext »