Bookstruck

समुद्रातील काही गुढ रहस्य: क्युबा येथील समुद्राखालील शहर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-a295b83e128856dae02a597a4a1e6b2a

क्युबाच्या समुद्रामध्ये 2001 साली संशोधकांना समुद्राच्या अगदी खोल तळाशी मानवजातीच्या अस्तित्वात असलेले शहराचे अवशेष सापडले आहे. अनेक शतकांआधी क्युबाच्या समुद्रतळाशी एक नागरी संस्कृती सर्व सोयीसुविधा असलेले शहर वसलेले होते. मात्र हे शहर नक्की कोणते होते, याच्या अस्तित्वाचा शोध ह्या शहराची हालचाल जोपर्यंत चालू होती तोपर्यंत का लागू शकला नाही, या शहरांमध्ये कोणत्या प्रकारचे जीव वास्तव्य करत होते याबद्दल अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाही.

« PreviousChapter ListNext »