Bookstruck

समुद्रातील काही गुढ रहस्य: पृथ्वी अर्ध्यापेक्षा जास्त काळोखात आहे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-1f52af5ff1eca44cd6d616581d79573b

महासागराची सरासरी खोली 12,100 फूट आहे आणि सूर्यकिरणे केवळ 330 फूट पाण्यात प्रवेश करू शकतात, त्या त्यापुढील ठराविक अंतरानंतर सर्व काही गडद आहे. पृथ्वीचा मोठा भाग महासागराच्या व्यापला असल्याने तेथील पृष्ठभाग काळोखात आहे. म्हणून पृथ्वीचा बऱ्यापैकी काळोखात असते असे म्हणायला हरकत नसावी.

« PreviousChapter ListNext »