Bookstruck

कविबाला वरुनियां राजा भुव...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंक पहिला - प्रवेश चवथा - पद २३

कविबाला वरुनियां राजा भुवनिं या कच झाला ।

भुलवो फिरवो अहो मोहें हा मानिनितनमनाला ॥ध्रु०॥

कच जय पावे, दे भयहि गुरुमना ।

द्या हो रमणा अशा वशीकरणा ॥

कां न शिकवि तीच कला, नाथा, मजला ।

मज दे प्रेमा, प्रीतिकला हो विमला ॥१॥


राग मांड. झिंजोटी, ताल दादरा.

("जरा बोलो साबरिया" या चालीवर.)

« PreviousChapter ListNext »