नवरसपानसौख्य फुकट्याचें ,...

अंक दुसरा - प्रवेश चवथा - पद ३०

नवरसपानसौख्य फुकट्याचें,

धनपति होति इतर नच साचे ॥धृ०॥

सेवि सुखाला, ना दे मोला; यासि वदे विधि भाग्य नराचें ॥१॥


राग सारंग, ताल केरवा.

("हमदम देके" या चालीवर,)