इतुकें कळविं अजि माझ्या ग...

अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ४५

इतुकें कळविं अजि माझ्या गुरुला,

मरतांहि भय नाहीं शिवलें कचाला ॥ध्रु०॥

यमभीतिलव येति नच या शरीरीं,

साक्षी चिता होई आतां तयाला ॥१॥


राग बिलावर; ताल झपताल,