वाहिली मम तनु नृपाला , ...

अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ४७

वाहिली मम तनु नृपाला,

अशा विवाहें सुख नसे तयाला ॥धृ०॥

योग्य न बंधन स्वैराचरणा;

त्याज्य वधुपद दासिजनांना ॥१॥


राग देस, ताल केरवा.