ताप खरा , कविगणनिंदक , का...

अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५३

ताप खरा, कविगणनिंदक, काव्यहिंसक, रसा शाप, हा साप ॥धृ०॥

हृदयिं होत रण; व्यापुनि देहा विषचि विदारुण देत मला हा !

गर्भधर पुरुष, दाह दे भुजंगविष; गरल मारी माताही बाप ॥१॥


राग अडाणा; ताल एक्का.

("सार खरे" या चालीवर.)