Bookstruck

गेला रवि अस्ताला ; गलितकर...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५५

गेला रवि अस्ताला; गलितकरबल हा झाला;

निशेंत फसला हो; कळुनि वळुनि रजनिरत गेला ॥धृ०॥

लाल तपाला धरित उदित कवि दिसला; तप्त होती

नमिति सुरहि; परि नेत विषयरति कालकंदरीं, गेला ॥१॥


राग मल्हार, ताल त्रिवट.

("प्रेमा तो नव्हता" या चालीवर.)

« PreviousChapter ListNext »