कृष्णगुरु जसा कुंडिनपुरि ...

अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ४

कृष्णगुरु जसा कुंडिनपुरि आला ।

सज्ज नटगण तसा गुण-स्वयंवराला ॥ध्रु०॥

धर्मचि सकला कृष्ण हा झाला; गुण मानिला स्थान सन्मानाला ॥१॥

(राग - हमीर, ताल - सुरफाक्ता. 'चौदा कमलमें' या चालीवर.)