Bookstruck

काजा करिल घात , गवळी कुटि...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंक पहिला - प्रवेश तिसरा - पद १५

काजा करिल घात, गवळी कुटिल जात, होताचि निःपात ना लाजलज्जा ॥ध्रु०॥

आला सरल धीट, सजला कुशल वीट, अति नीच हा चेट झाला कि राजा ॥१॥

(राग - सोहनी, ताल - झंपा. 'द्युते सहज आज' या चालीवर.)

« PreviousChapter ListNext »