Bookstruck

एकला नयनाला विषय तो झाला ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २०

एकला नयनाला विषय तो झाला ॥ध्रु०॥

सकलहि स्थानी अवघा भरला, न बघत इतरा डोळा ॥१॥

अवयव सगळे नयनी जमले, यदुवर दिसता मजला ॥२॥

(राग - पहाडी, ताल - धुमाळी, 'बोरिदा चित लागो' या चालीवर.)

« PreviousChapter ListNext »