गमे रुक्मिणी स्वर्गसौंदर्...

अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २६

गमे रुक्मिणी स्वर्गसौंदर्यखाणी

रती ही दुजी मन्मथाची निशाणी ।

कसा मंडपी वीर कृष्णासि आणी

महाबंधने प्रेमपाशे शहाणी ॥१॥